सावंत कुटुंबीयांचे राऊतांकडून सांत्वन

सावंत कुटुंबीयांचे राऊतांकडून सांत्वन

Published on

78715

सावंत कुटुंबीयांचे राऊतांकडून सांत्वन
सावंतवाडी, ता. २० ः काँग्रेस नेते विकास सावंत यांच्या निवासस्थानी शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांची सांत्वनपर भेट देऊन मुलगा विक्रांत सावंत व कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, महिला आघाडी विधानसभा संघटक सुकन्या नरसुले, गुणाजी गावडे, पंकज शिरसाट, सुनील गावडे, उमेश नाईक, अशोक धुरी आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com