‘हर घर तिरंगा’ अभियान जिल्हा संयोजकपदी गावडे

‘हर घर तिरंगा’ अभियान जिल्हा संयोजकपदी गावडे

Published on

82155

‘हर घर तिरंगा’
अभियान जिल्हा
संयोजकपदी गावडे
सावंतवाडी ः भाजपने ‘हर घर तिरंगा’ अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी युवा नेते संदीप गावडे यांची जिल्हा संयोजकपदी नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही घोषणा केली. केंद्राच्या सूचनेनुसार भाजप देशभरात ४ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवित आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढविणे, हा आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com