कोकण
मालवण सातेरी देवीचा जत्रोत्सव
८२३६२
मालवण सातेरी देवीचा जत्रोत्सव
मालवण : मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात झाला. या जत्रोत्सवास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मालवण देऊळवाडा येथील श्री देवी सातेरीच्या मंदिरात व परिसरात जत्रेनिमित्त आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई देखील केली होती. पावसाची रिपरिप असतानाही
दर्शन व ओट्या भरण्यास गर्दी होती. सायंकाळी जत्रेची सांगता झाली.