कादवण येथे आदीवासी दिन साजरा

कादवण येथे आदीवासी दिन साजरा

Published on

- Rat१२p१२.jpg -
२५N८३९००
कादवण : आदिवासी दिनानिमित्ताने काढण्यात आलेल्या जागृतीफेरीत सहभागी विद्यार्थी व मान्यवर.

कादवण येथे आदिवासी दिन साजरा
मंडणगड, ता. १२ ः शासकीय आश्रमशाळा कादवण येथे गटविकास अधिकारी सुनील खरात, विस्तार अधिकारी समीर वारे, सरपंच राजेंद्र सोंडकर, मुख्याध्यापक एस. पी. चव्हाण यांच्या उपस्थितीत आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढली. प्रशालेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com