कोकण
अंजली कांबळे यांचे निधन
-rat२२p३२.jpg-
२५N८६३५६
अंजली कांबळे
-----
अंजली कांबळे यांचे निधन
लांजा ः तालुक्यातील मठ गावच्या अंजली गोपीनाथ कांबळे (वय ४०) यांचे निधन झाले. बौद्धजन महिला मंडळाच्या त्या सक्रिय पदाधिकारी होत्या. मठ विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव गोपीनाथ कांबळे यांच्या त्या पत्नी होत.
---