गणपती फोटो

गणपती फोटो

Published on

केवळ फोटो

पुढच्या वर्षी लवकर या......
एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांची गडबड असे चित्र रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पाहायला मिळत होते. ढोल-ताशांसह बेंजोच्या तालावर थिरकणाऱ्या तरूणाईचा आनंद गगनात मावेनासा झालेला होता. रत्नागिरीत मांडवी, भाट्ये किनारी विसर्जनासाठी लोकांची प्रचंड गर्दी होती. वाहतूक कोंडी होऊ नये आणि विसर्जन सुखरूप पार पडावे यासाठी पोलिसांनीही उत्तम नियोजन केले होते. आनंदमय वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देताना........पुढच्या वर्षी लवकर या.......असा जयघोष सुरू होता.

फोटो ओळी
- rat2p13.jpg-
25N88969
मंडणगड ः गणरायासह गौराईंचे भक्तिपूर्ण वातावरणात मिरवणुकीने विसर्जन करताना गणेशभक्त.
- rat2p14.jpg-
25N88970
मंडणगड ः गणरायाचे विसर्जन करताना भक्त.
--
खेड
- rat2p15.jpg-
25N88971
खेड ः तालुक्यातील जगबुडी नदीपात्रात गणपती विसर्जन करताना भक्तगण.
-----
रत्नागिरी
- rat2p18.jpg-
25N88974
रत्नागिरी ः मांडवी किनारी गणराला निरोप देण्यासाठी झालेली गर्दी.
- rat2p19.jpg-
25N88975
रत्नागिरी ः विसर्जनासाठी गणेशाची मूर्ती नेताना तरूण
- rat2p20.jpg-
25N88976
रिक्षातून श्रींची मूर्ती नेताना भक्त
- rat2p21.jpg-
25N88979
मांडवी किनारी जीवरक्षक समुद्रात विसर्जनासाठी
- rat2p22.jpg-
25N88980
मांडवी किनारी निर्माल्य संकलन करताना पालिकेचे कर्मचारी
- rat2p23.jpg-
25N88981
गणरायाला मनोभाव हात जोडताना भाविक
- rat2p25.jpg-
25N88977
श्रींचे समुद्रात विसर्जन करताना तरूण
(मकरंद पटवर्धन, सकाळ छायाचित्रसेवा)
----
- rat2p24.jpg-
25N88982
संगमेश्वर ः खाडीपट्टा परिसरात फुणगुस येथे खाडीकिनारी विसर्जनासाठी काढलेली मिरवणूक.
-----
चिपळूण
- rat2p26.jpg-
25N88978
चिपळूण ः बहादूरशेख नाक्याजवळील वाशिष्ठी नदीत विसर्जनासाठी झालेली गर्दी.
- rat2p27.jpg-
25N89025
चिपळूण ः गणरायांसोबत गौरींना विसर्जनासाठी घेऊन जाताना महिला.
- rat2p28.jpg-
25N88983
चिपळूण ः गोवळकोट येथे सामुहिक गणेश विसर्जनासाठी एकत्र आणलेल्या गणेशमूर्ती.
- rat2p29.jpg-
25N88984
चिपळूण ः विसर्जनस्थळी महिलांनी फेर धरत गणेशवंदना केली.
----

लांजा
-rat2p31.jpg-
25N89001
लांजा ः गणेशभक्तांना विसर्जनावेळी सूचना करताना लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे आणि कर्मचारी.
-rat2p32.jpg-
25N89002
लांजा ः गणेश विसर्जनापूर्वी गणरायाची आरती करताना भाविक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com