केवळ फोटो

केवळ फोटो

Published on

केवळ फोटो
पिकनिक स्पॉटचे रूपडे पालटले....!
राजापूर नगरपालिकेतर्फे रानतळे येथे उभारण्यात आलेल्या ‘पिकनिक स्पॉट’च्या झालेल्या सुशोभिकरणामुळे पिकनिक स्पॉटचे रूपडे पालटताना सौंदर्यांचा नवा साज मिळाला आहे. राजापूर शहराच्या सौदर्यामध्ये भर घालणारा पिकनिक स्पॉट नियमित धक्काधक्कीच्या जीवनामध्ये थोडा निवांतपणा, काहीसा विरंगुळा अन् कलात्मकतता अनुभवण्याच्यादृष्टीने शहरवासियांसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरणार आहे. त्याची काही छायाचित्र....

ओळी
- rat8p6.jpg-
25N90169
राजापूर ः लहान मुलांसाठी उभारलेली घसरगुंडी.
- rat8p7.jpg-
25N90170
राजापूर ः पिकनिक स्पॉटच्या येथून दिसणारे नयनरम्य राजापूर शहर परिसर.
- rat8p8.jpg-
25N90171
असा आहे राजापूर येथील पिकनिक स्पॉट
- rat8p9.jpg-
25N90172
आकर्षक बैठक व्यवस्था
- rat8p10.jpg-
25N90167
राजापूर ः पिकनिकस्पॉटच्या बाहेर करण्यात आलेले सुशोभिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com