स्मार्ट मीटर स्वीकारा डोळसपणे

स्मार्ट मीटर स्वीकारा डोळसपणे

Published on

स्मार्ट मीटर स्वीकारा डोळसपणे
अचूक रिडिंग नेमके बील यावरून वादंग

इंट्रो

वीज मीटर ''स्मार्ट''च्या नावाखाली प्रीपेड करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर पारंपरिक वीज मीटर बदलून नवे स्मार्ट वीज मीटर बसवण्यावर भर दिलेला आहे. त्याला तेवढाच विरोधही होत आहे. ‘डीजिटल इंडिया’, ‘स्मार्ट ग्रीड’ यासारख्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर हा बदल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा भाग मानला जात आहे; परंतु प्रत्येक बदलासोबत संधी आणि आव्हाने दोन्ही असतात. स्मार्ट मीटरच्या संदर्भातही एकीकडे अचूकता व कार्यक्षमता यांचे फायदे सांगितले जात असतानाच, दुसरीकडे ‘अन्याय व जादा वीज बिले’ याबाबतच्या ग्राहकांच्या तक्रारीही वाढत आहेत. या बदलाला सामोरे जाताना सर्वांनीच तटस्थ, माहितीपूर्ण आणि समतोल नजरेतून पाहिले पाहिजे. त्याचबरोबर तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे कोणताही तोटा होणार नाही, याची काळजी घेणे हे महावितरणची जबाबदारी आहे. वाढता विरोध आणि त्याची कारणमिमांसा डोळसपणे करणे हितावह ठरेल !
- मुझफ्फर खान, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com