कोकण
केशव सावंत यांचे निधन
14495
केशव सावंत यांचे निधन
बांदा, ता. ३० ः बांदा-गडगेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक तथा श्री बांदेश्वर भूमिका देवस्थानचे मानकरी केशव ऊर्फ भाऊ गोविंद सावंत (वय ८६) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बांदा गडगेवाडी येथील श्री गणेश कृषी सेवा केंद्राचे मालक गोविंद ऊर्फ आनंद सावंत यांचे ते वडील होत.

