नृत्यांगण कथ्थकच्या विद्यार्थीनी चमकल्या

नृत्यांगण कथ्थकच्या विद्यार्थीनी चमकल्या
Published on

swt293.jpg
20661
सावंतवाडी ः येथील नृत्यांगण कथ्थक क्लासेसच्या यशस्वी विद्यार्थीनींसोबत संचालिका कश्मीरा पाटणकर.

नृत्यांगण कथ्थकच्या
विद्यार्थीनी चमकल्या
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबईमार्फत घेण्यात आलेल्या शास्त्रीय नृत्य ‘कथ्थक’ या विषयामध्ये नृत्यांगण कथ्थक क्लासेसचा १०० टक्के निकाल लागला. या क्लासेसच्या ओरोस, कुडाळ, माणगाव, सावंतवाडी व बांदा, कोलगाव येथे शाखा असून शाखेच्या संचालिका कश्मीरा पाटणकर या आहेत.
परीक्षेचा निकाल असा ः प्रारंभिक परीक्षा - अनोमा कामत, जान्हवी तुळसकर, सलोनी सावंत, श्राव्या गावडे, आत्रेया काणेकर, जुई शेर्लेकर, साक्षी परब, मृण्मयी पंडित, चैतन्या कोलते, सोनाली बोभाटे, हास्या कावले, अर्शिन शेख, कारुण्या परब, सान्वी सावंत, प्रांजल परब, ईश्वरी बोभाटे, शुभ्रा बांदेकर, राधा कुशे, संजना पवार, मुग्धा टोपले, नंदिता शेटये, संतोषी जमादार, दीक्षा नाईक, स्पृहा सितावर, सानिका मदने, ऐश्वर्या तेली, क्रिशा साळवी, सिद्धेश पालव, दृष्टी मुंडये, प्रिया राणे, श्राव्या धुरी, स्नेहल परब, श्रीष्टी करडे, धन्यवी शृंगारे, प्रार्थना नाईक, गार्गी आजगावकर यांनी विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली.
यश्विनी खवणेकर, अनाया ठाकूर, ऋत्वी पेंडसे, वीरा कदम, श्रेया राणे, प्रिया विरोडकर, अस्मि सावंत, आरोही परब, कनिष्का जळवी, दिपाली मेस्त्री, सोनाली जाधव, स्पृहा कांबळी, वेदा धारगळकर, किंजल कोरगावकर, राधिका शेटकर, सई नाईक, गायत्री तानावडे, परिधी निकम, जान्हवी जानकर, वैष्णवी बोडके, राजवी गोंदावळे, जिज्ञासा सावंत, आराध्या गावडे, लावण्या केसरकर, निलया शिंदे, नुवैरा सय्यद यांनी प्रथम श्रेणी पटकावली. प्रथम प्रवेशिका द्वितीय परीक्षा - अनुप्रिया राणे, समृद्धी नेरकर, ईशा टिळवे, सिया शेटकर यांनी प्रथम श्रेणी, तर साधना पारधी, दुर्वा बाणे यांनी द्वितीय श्रेणी मिळवली. मध्यमा पूर्ण (पाचवी परीक्षा) – सलोनी कदम हिने प्रथम श्रेणी, तर मनस्वी माड्ये हिने द्वितीय श्रेणी प्राप्त केली.
प्रवेशिका पूर्ण (तिसरी परीक्षा) – जेलिशा तेजम, ब्रम्ही निवेळकर यांनी विशेष योग्यता श्रेणी; खुशी गावडे, तन्वी तवटे, मृण्मयी गवस, सुविधा वाळवे, गगन लेले, प्राप्ती देऊलकर यांनी प्रथम श्रेणी, तर जागृती तेजम हिने द्वितीय श्रेणी मिळवली. मध्यमा प्रथम परीक्षा – वेदांगी पटवर्धन हिने विशेष योग्यता श्रेणी, तर केतकी राऊळ, पवित्रा मातोंडकर, स्फूर्ती सितावर यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com