प्रभाकर राजम यांचे निधन

प्रभाकर राजम यांचे निधन

Published on

swt299.jpg
20685
प्रभाकर राजम

प्रभाकर राजम
यांचे निधन
देवगड, ता. २९ ः तालुक्यातील तांबळडेग गावचे रहिवाशी तथा प्राथमिकचे निवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर सखाराम तथा दाजी राजम (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांनी कोटकामते, मोर्वे आदी शाळांमधून काम केले होते. गावच्या सार्वजनिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. मत्स्यव्यवसाय अधिकारी रत्नाकर राजम यांचे ते वडील होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com