चंद्रकांत दळवी यांचे निधन

चंद्रकांत दळवी यांचे निधन

Published on

swt2916.jpg
O20724
चंद्रकांत दळवी


चंद्रकांत दळवी यांचे निधन
कोलझर, ता. २९ ः येथील माजी सैनिक चंद्रकांत हरी दळवी (वय ७५) यांचे काल (ता.२८) निधन झाले. त्यांनी दिर्घकाळ मराठा लाईफ इन्फ्रंट्रीमध्ये सेवा बजावली. निवृत्तीनंतर ते गावात सक्रिय होते. गावातील धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com