‘पॉवरलिफ्टिंग’मध्ये हिना सारंग द्वितीय

‘पॉवरलिफ्टिंग’मध्ये
हिना सारंग द्वितीय
Published on

20825

‘पॉवरलिफ्टिंग’मध्ये
हीना सारंग द्वितीय
सावंतवाडी ः कोल्हापूर विभाग पॉवरलिफ्टिंग असोसिएशनतर्फे आयोजित शालेय विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी हीना सारंग हिने उल्लेखनीय यश प्राप्त केले. ४० किलो वजन गटात तिने ५५ किलो वजन उचलून द्वितीय क्रमांक पटकावला. तिची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पालकांसह प्रशिक्षक, सहाध्यायी विद्यार्थ्यांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच शाळेचे संचालक रूजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनीही तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com