ए सर्टिफिकेट परीक्षेत २८१ विद्यार्थी सहभागी
rat१p१४.jpg-
२६O२१३१६
रत्नागिरी : २ महाराष्ट्र नेव्हल युनिटतर्फे आयोजित लेखी परीक्षेत सहभागी एनसीसीचे विद्यार्थी.
‘ए प्रमाणपत्र’स २८१ परीक्षार्थी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीतर्फे वार्षिक ए सर्टिफिकेट परीक्षेत २८१ राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुलामुलींनी सहभाग घेतला. ही परीक्षा रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ही परीक्षा रविवारी झाली.
आज सकाळी ही परीक्षा सकाळी प्रात्यक्षिक आणि त्यानंतर लेखी परीक्षा झाली. रत्नागिरीत ही परीक्षा रा. भा. शिर्के प्रशाला, माध्यमिक विद्यामंदिर जयगड, एन. पी. हायस्कूल, कोल्हापूर, कालविस्ट हायस्कूलक, आर. एस. बेर्डे हायस्कूल, लांजा या परीक्षेचे केंद्र होते. ती यशस्वीरित्या पार पडली. कमांडिंग ऑफिसर कमांडर रामांजुल दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या परीक्षेला एक नेव्ही अधिकारी, आठ एनसीसी अधिकारी, ७ नेव्ही अधिकारी, १ नोका प्रतिमान निर्देशक, ५ कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

