एसटीची मोटारीला धडक, मोटारचालक जखमी

एसटीची मोटारीला धडक, मोटारचालक जखमी

Published on

एसटीची मोटारीला धडक
चिपळूण ः चिपळूण पोलिस ठाण्याजवळच असलेल्या रुग्णालयासमोर सोमवारी (ता. २) दुपारी हडकणी-चिपळूण एसटीने जावेद दलवाई यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. या धडकेत दलवाईंच्या डोक्याला मार लागला आहे. जावेद दलवाई हे मोटारीने मध्यवर्ती बसस्थानकाकडून पॉवरहाऊसकडे जात होते. हडकणीहून चिपळूणकडे येणाऱ्या एसटीने त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. या अपघातात दलवाई यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला; मात्र मोटारीचे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com