निधन

निधन

Published on

निधन
swt1218.jpg
24111
शोभा बोरकर

शोभा बोरकर यांचे निधन
मुणगे, ता. ११ ः मुणगे आडवळवाडी येथील शोभा बाळकृष्ण उर्फ ताई बोरकर (वय ७८) यांचे मंगळवारी (ता. १०) मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, पुतणे, दीर, जावा असा परिवार आहे. येथील पखवाज वादक व श्री भगवती वाचनालय मुणगेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य सुनील बोरकर यांच्या त्या आई, श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे सचिव विजय बोरकर यांच्या काकी होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com