रत्नागिरी- आमराई फोटो

रत्नागिरी- आमराई फोटो

Published on

‘‘दाटून आले धुके तरीही, सूर्याने वाट काढली...
आमराईच्या कुशीत आज, स्वप्नवत सकाळ लाभली!’’
rat16p9.jpg
24921
रत्नागिरी : महाशिवरात्री उत्सव झाल्यानंतर हळुहळू थंडी कमी होऊ लागते व उष्णतेच्या झळा सुरू होतात. गणेशगुळे येथे सोमवारी सकाळी धुक्याच्या दुलईत विसावलेले हिरव्यागार आंब्यांची बाग आणि त्यातून डोकावणारा सोनसळी सूर्य. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com