म्हापण सिध्देश्वर मंदिरात
प्राचीन शिल्पांचे अनावरण

म्हापण सिध्देश्वर मंदिरात प्राचीन शिल्पांचे अनावरण

Published on

25480

म्हापण सिद्धेश्वर मंदिरामध्ये
प्राचीन शिल्पांचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १८ ः या शिल्पांमुळे म्हापण गावाला त्याची हरवलेली ऐतिहासिक ओळख परत मिळेल. येथील पर्यटनात अजून वाढ होऊन त्याचा फायदा येथील व्यावसायिक, ग्रामस्थांना होणार आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई यांनी येथे केले.
येथील सिद्धेश्वर मंदिरात प्राचीन शिल्पांच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी म्हापण गावचे ज्येष्ठ सुधीर ठाकुर, श्री देव सिद्धेश्वर मंदिरचे व्यवस्थापक वधुत ठाकुर, श्री देवी शांतादुर्गा मंदिर व्यवस्थापक अक्षय ठाकूर, श्री देवी शांतादुर्गा-सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट म्हापणचे सदस्य गोविंद ठाकुर उपस्थित होते. यावेळी श्री. देसाई यांनी शंकर ठाकुर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com