सदानंद महाजन यांचे निधन

सदानंद महाजन यांचे निधन

Published on

rat20p1.jpg-
25872
सदानंद महाजन
--------
सदानंद महाजन यांचे निधन
रत्नागिरी, ता. २० : परिवहन विभागातील अधिकारी नागनाथ महाजन यांचे वडील सदानंद महाजन यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. बांदा (जि. सिंधुदुर्ग) येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटारवाहन निरीक्षक नागनाथ सदानंद महाजन यांचे ते वडील आणि रत्नागिरीचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित कृ. ताम्हणकर यांचे ते सासरे होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com