फोटोफीचर

फोटोफीचर

Published on

निसर्गाची रंगपंचमी....
फाकपंचमीनंतर ग्रामदेवतांना रूपं लागून कोकणात सर्वत्र शिमगोत्सव सुरू झाला. शिमग्याची सांगता रंगपंचमीने होत असते. अशा वेळी निसर्गानेही आपल्या विविधरंगी फुलांच्या उधळणीने रंगपंचमीस सुरुवात केली आहे. त्याची क्षणचित्रे टिपली आहेत रत्नागिरीतील हौशी छायाचित्रकार अतुल बडे यांनी.
rat25p6.jpg-
P26O27068
रत्नागिरी : शेवरीची गुलाबी रंगाची सुरेख फुले.
rat25p7.jpg-
P26O27069
रत्नागिरी : शेवरीची झाडे आता गुलाबी रंगांच्या फुलांनी डवरली आहेत.
rat25p8.jpg-
26O27070
रत्नागिरी : शेताच्या कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या काटेरी निवडुंगालाही लाल फुले आली आहेत.
rat25p9.jpg-
6O27056
रत्नागिरी : पक्ष्यांच्या आवडीच्या पांगेऱ्यालाही मनमोहक लाल रंगांची फुले आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com