कोल्हापूर ः स्थानिक एसआयएलसी

कोल्हापूर ः स्थानिक एसआयएलसी

Published on

SIILC च्या लोगोसह वापरावी

२६४९३


आयात-निर्यात व्यापार व्यवस्थापन
व्यवसाय कसा सुरू करावा, याविषयी होणार मार्गदर्शन
कोल्हापूर, ता. २२ : आयात-निर्यात व्यापार व व्यवसाय संबंधी मार्गदर्शन करणारे एकदिवसीय प्रशिक्षण २८ फेब्रुवारी रोजी ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे आयोजिले आहे.
विविध देशांत भारतीय उत्पादनांना वाढती मागणी आहे व भारतातही अनेक परदेशी उत्पादनांना चांगली मागणी आहे. नफा मिळवून देणाऱ्या या व्यवसायातील विविध संधींविषयी असणाऱ्या अपुऱ्या माहितीमुळे याचा फायदा अजूनही अनेक व्यापारी व नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणारे नवउद्योजक यांना मिळत नाही. या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
यामध्ये मूलभूत आयात-निर्यात अटी, प्रमुख संकल्पना, आयात-निर्यात प्रक्रिया, विपणन योजना, निर्यात सुरू करण्यापूर्वीची तयारी, पेमेंट टर्म, इन्कोटर्म, आवश्यक कागदपत्रे, वाटाघाटी कशा कराव्या याचे कौशल्य, व्यवस्थापन, पॅकेजिंग व लेबलिंगचे मानदंड, शासनाच्या विविध निर्यात योजना, निर्यातदारांसाठी डिजिटल साधने, भौगोलिक-राजकीय बदल, कंटेनर व्यवस्थापन आणि मालवाहतुकीचे दर इ. महत्त्वाच्या वर्तमान ट्रेंडचा फायदा कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यम नगर, कोल्हापूर
कार्यशाळा सशुल्क असून, अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com