प्रभाकर घाडीगावकर यांचे निधन
swt2623.jpg
27372
प्रभाकर घाडीगावकर
प्रभाकर घाडीगावकर यांचे निधन
मुणगे, ता. २६ ः येथील सडेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री देवी भगवतीचे सेवेकरी प्रभाकर सदाशिव घाडीगावकर (वय ७६) यांचे सोमवारी (ता. २३) निधन झाले. येथील श्री देवी भगवती मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची गाऱ्हाणी, कौलप्रसाद या सेवेत कार्यरत असत. पंचक्रोशीत ‘गावकर’ म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

