‘बुरा मत  मानो, होली है’

‘बुरा मत  मानो, होली है’

Published on

28296
‘बुरा मत  मानो, होली है’
कुडाळ ः ‘बुरा मत  मानो, आज होली है’ असे म्हणत सर्वजण सप्तरंगात न्हाऊन निघाले. शहराचा दीड दिवसांचा होळी सण उत्साहात, आनंदी वातावरणात रंगाची उधळण करून ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. कुडाळवासीयांनी सप्तरंगांची उधळण करीत होळी सण दिमाखात साजरा केला. तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरल्याने हा  सोहळा उत्तरोत्तर रंगतदार ठरला. (छायाचित्र  ः अजय सावंत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com