हनुमंत सावंत यांचे निधन
लोगो ः निधन
--
29295
हनुमंत सावंत
बांदा, ता.७ : बांदा-निमजगा येथील ज्येष्ठ नागरिक, बांदा तंटामुक्त ग्राम समितीचे माजी अध्यक्ष तथा बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य हनुमंत ऊर्फ मंताकाका मुरारी सावंत (वय ८१) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने पडवे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता.८ ) सकाळी बांदा-निमजगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.
........................
29296
साईनाथ मुंज
सावंतवाडी, ता.७: येथील प्रसिद्ध व्यापारी साईनाथ राजाराम मुंज (६७) यांचे आज शनिवारी गोवा - बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडीतील चेतन कम्युनिकेशनचे संचालक श्रेयस मुंज यांचे ते वडील होत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

