रत्नागिरी- कोतवडे येथे पालखी

रत्नागिरी- कोतवडे येथे पालखी

Published on

कुसुमेश्वर-महालक्ष्मीची पालखी..
rat8p7.jpg-
29412
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे लावगनवाडी येथे मोने कुटुंबियांकडे अंगणात पालखी नाचवताना भाविक. या पालखीमध्ये श्री वरदान, श्री आदित्य, श्री कुसुमेश्वर, श्री महालक्ष्मी आणि श्री धरणकरीण मातेचे मुखवटे असून भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात पालखी खेळवण्याचा आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com