उभ्या मोटारीला धडकून
कुडाळात स्वार जखमी

उभ्या मोटारीला धडकून कुडाळात स्वार जखमी

Published on

29497

उभ्या मोटारीला धडकून
कुडाळात दुचाकीस्वार जखमी

कुडाळ उद्यमनगरनजीक दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगरनजीक दुचाकी आणि मोटार यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात सिंधुकेअर हॉस्पिटलसमोर शनिवारी (ता. ७) सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास झाला. दुचाकीस्वार कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी महामार्गालगत उभ्या असलेल्या मोटारीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. त्याला उपचारांसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com