

30271
मधुसुदन वालावलकर यांचे निधन
कुडाळ, ता. ११ ः वालावल गावधडवाडी येथील ज्येष्ठ लाकूड व्यावसायिक मधुसुदन वालावलकर (वय ८३) यांचे मंगळवारी (ता. १०) दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अर्थवृक्ष डेव्हलपर्सचे संचालक संतोष वालावलकर, महेंद्र वालावलकर, महेश वालावलकर यांचे ते वडील, वस्त्रवेधाच्या संचालिका योगिता वालावलकर, तेजल वालावलकर यांचे सासरे होत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.