

महागणपती मंदिरात मार्गदर्शन शिबिर
गुहागर : तालुक्यातील दुर्गादेवी वाडी येथील श्री स्वयंभू महागणपती मंदिर येथे विविध शासकीय योजनांची परिपूर्ण माहितीबाबत मार्गदर्शन शिबिर झाले. या वेळी ॲड. सुशील गणपत अवेरे, समाजसेवक गणेश दत्ताराम तेलगडे, नगरसेवक संतोष सांगळे, नगरसेविका सौ. स्वरा तेलगडे, मंडळाचे अध्यक्ष जयंत साटले, ज्येष्ठ कार्यकर्ते जयंत काका गुणबरे, वीरेश पाडावे, महेश सांगळे, महेश तेलगडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.