शिरोडा-आजगाव खाजणादेवी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
31058
शिरोडा-आजगाव खाजणादेवी
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
आरोंदा ः माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या सुमारे दहा लाख रुपयांचे शिरोडा जाधववाडी ते आजगाव जाधववाडी, खाजणादेवी रस्ताकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येथील ग्रामस्थांनी आमदार केसरकर व उपस्थित लोकप्रतिनिधींचे आभार मानून समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी पंचायत समिती सदस्य नेहा कांबळी, सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर, शाखा प्रमुख अनिल केरकर, पोलिसपाटील लवू रगजी, अशोक केरकर, सुनील पेडणेकर, जयवंत मयेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

