केवळ फोटो

केवळ फोटो

Published on

केवळ फोटो

श्री लंबोदराच्या गाभाऱ्यात आम्रफळांची आरस

- rat19p10.jpg-
P26O31938
रत्नागिरी ः प्रतिवर्षाप्रमाणे मालगुंड-गणपतीपुळे पंचक्रोशीतील ज्येष्ठ आंबा व्यावसायिक अनंत मोरे परिवारामार्फत आज श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री लंबोदराच्या मुख्य गाभाऱ्यात मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्याद्वारे ‘श्रीं’च्या चरणी आम्रफळांची आरास साकारण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com