''सामाजिक बांधिलकी''ला सारंग यांच्याकडून मदत

''सामाजिक बांधिलकी''ला सारंग यांच्याकडून मदत

Published on

सारंग यांच्याकडून
प्रतिष्ठानला मदत
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी ''सामाजिक बांधिलकी'' प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी २५ हजार रुपयांची देणगी स्वरुपात मदत केली. तसेच त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुकही केले. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला दात्यांनकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रुग्णांसाठी ही सेवा २४ तास देण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सांगितले.
.................
कुडाळ येथे आज
धार्मिक कार्यक्रम
कुडाळः दरवर्षीप्रमाणे उद्या (ता. २०) श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर, औदुंबरनगर, कुडाळ येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सर्व भाविकांनी सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. सायंकाळी ५३० वाजता प्रशांत धोंड यांचे कीर्तन, ७.३० वाजता महाआरती, रात्री ८.३० भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, कुडाळ यांनी केले आहे.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com