दशरथ कोरगावकर यांचे निधन
32596
दशरथ कोरगावकर यांचे निधन
बांदा, ता. २२ ः दाभिल (ता.सावंतवाडी) येथील दशरथ महादेव कोरगावकर (वय ७५) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगे, विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते विनायक कोरगावकर यांचे ते वडील, पाडलोस येथील प्रगतशील शेतकरी भूषण केणी यांचे सासरे होत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

