

हनुमान जयंती निमित्त
सोनवडे येथे विविध कार्यक्रम
संगमेश्वर, ता. १ ः जय हनुमान मित्र मंडळ, सोनवडे (वरचीवाडी) यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे उद्या (ता. २) हनुमान जयंती उत्सव सोनवडे हायस्कूल येथे साजरा होत आहे. या कार्यक्रमास भाविकांनी मोठया संख्येने उपस्थिती राहावे, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे. हनुमान जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम सकाळी ६.३३ वा. श्रींचा जन्मोत्सव, हनुमान स्तोत्र, हनुमान चालिसा पठण, सायं. ३ ते ५ वा. हळदी कुंकू, सायं. ७.०० वा. महाआरती, रात्रौ ८.०० वा. श्री स्वयंभू प्रासादिक भजन मंडळ पाटगाव बुवा प्रदिप लिंगायत रात्रौ १०.०० वा. शिवराज कलामंच, रत्नागिरी प्रस्तुत श्री विराट विश्वकर्मा नाट्य नमन मंडळ, संगमेश्वर या सर्व कार्यक्रमांना भक्त मंडळींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सोनवडे (वरचीवाडी)यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.