क्राईम

क्राईम
Published on

अपघातप्रकरणी
ट्रकचालकावर गुन्हा
खेड ः तालुक्यातील लोटे येथील एका हॉटेलसमोरील अपघातप्रकरणी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी घडली होती. संशयित ट्रकचालक विक्रम मोहन चव्हाण (३६, रा. कराड, जि. सातारा) याने ताब्यातील ट्रक रस्त्यावर बेशिस्तपणे उभा करून ठेवत ट्रकची पार्किंग लाईट न लावता ट्रक उभा करून ठेवला होता; मात्र ट्रक न दिसल्याने अक्षय अरविंद आंब्रे (२७ , रा. माणी, ता. खेड, जि. रत्नागिरी) याची दुचाकी ट्रकवर पाठीमागून आदळली. दुचाकीच्या नुकसानीस व अक्षय आंब्रे यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात संशयित ट्रकचालक विक्रम मोहन चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com