

rat5p14.jpg-
35530
रत्नागिरी : स्वा. सावरकर श्री हा किताब अंकुश म्हात्रे याला प्रदान करताना सदानंद जोशी. सोबत सुरेंद्र भाटकर, श्री. हातिसकर, वैभव कांबळे आदी.
--------
अंकुश म्हात्रेने पटकावला
स्वा. सावरकर श्री किताब
रत्नागिरी, ता. ५ : भाजप पुरस्कृत लक्ष्मी चौक येथील स्वा. विनायक दामोदर सावरकर व्यायाम मंदिर आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर श्री २०२६ चा किताब अंकुश म्हात्रे याने पटकावला आहे. याप्रसंगी सुरेंद्र भाटकर, श्री. हातिसकर, सदानंद जोशी, वैभव कांबळे, सिद्धेश कडू, सिद्धेश पावसकर, सौरभ भोसले, महेश गराडे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. या स्पर्धेत ४ फेऱ्या होत्या व २० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेकरिता भाजप शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे व भाजप पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.