

35730
वायंगणीत १५ ला
धार्मिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ६ ः श्री स्वामी समर्थ मठ, वायंगणी येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त १५ एप्रिलला विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५ वाजता दुग्धाभिषेक, ७.३० वाजता नित्य आरती, ९ वाजता अभिषेक, ११ ते सायंकाळी ६ पर्यंत स्थानिकांची भजने, दुपारी २ वाजता परब महाराज (वायंगवडे मालवण) यांचे ''सद्गुरू महात्म्य'' नारदिया कीर्तन होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष दीपक सुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर व पदाधिकारी, सदस्य यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.