

37041
कडावल देवस्थानतर्फे राणेंचा सत्कार
कुडाळ ः कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांनी कडावल देवस्थान उत्सवास भेट देऊन देवतांचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्यावतीने आमदार राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आमदार राणे यांच्या अचानक भेटीने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. त्यांचा देवस्थानचे मानकरी विलास गुरव, सोमाजी सावंत त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काका कुडाळकर, संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, रुपेश कानडे, दीपक नारकर, योगेश घाडी, अक्षय देवळी, समीर परब, स्वरुप वाळके, अमर सावंत, राहुल मोरजकर, प्रजेश सावंत, चेतन मोरजकर, आकाश साळगावकर, साई तावडे, सचिन तवटे, प्रकाश गुरव, गुरुनाथ मुंज, देवस्थानचे मानकरी, व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.