रेडी-हुडावाडीतील ‘तो’ वीज खांब धोकादायक

रेडी-हुडावाडीतील ‘तो’ 
वीज खांब धोकादायक
Published on

37609

रेडी-हुडावाडीतील ‘तो’
वीज खांब धोकादायक
आरोंदा ः वेंगुर्ले तालुक्यातील रेडी-हुडावाडी येथील श्री देव सत्यपुरुष मंदिराजवळील रस्त्यानजीक वळणावर लोखंडी विद्युत खांब धोकादायक स्थितीत उभा आहे. हा वीज खांब पूर्णतः गंजून गेला असून कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे.
यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावरून पर्यटकांची सतत ये-जा असते. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ हा खांब पोल बदलून पुढील अनर्थ टाळावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com