सत्वसेन आव्हाड यांचे निधन

सत्वसेन आव्हाड यांचे निधन
Published on

38910

सत्वसेन आव्हाड यांचे निधन
सावंतवाडी, ता. २२ : येथील सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात सुपरिचित असलेले सत्वसेन एस. आव्हाड (वय ७९, रा. सालईवाडा) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. श्री. आव्हाड हे सावंतवाडी येथील ब्लड बँकमधून निवृत्त झाले होते. त्यानंतरही त्यांनी आरोग्य सेवा सुरूच ठेवली होती. ते शहरात ‘आव्हाड पॅथॉलॉजी सेंटर’ चालवत असत. ते सालईवाडा येथील पायस आव्हाड यांचे वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, दोन मुली असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com