फणसगाव विद्यालयाचा १०० टक्के निकाल

फणसगाव विद्यालयाचा १०० टक्के निकाल
Published on

swt46.jpg
41281
शुभम मिठबावकर, पूर्वा यादव, सुरज सावंत.
swt47.jpg
41282
प्रेरणा घाडी, मनस्वी नर, पूर्वा गुरव.

फणसगाव विद्यालयाचा १०० टक्के निकाल
तळेरे : फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फणसगाव या विद्यालयाचा एचएससीचा निकाल शंभर टक्के लागला. एकूण ८१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे. या महाविद्यालयाचा निकाल असा : कला शाखा : प्रथम- शुभम मिठबावकर (७१.३३), द्वितीय - पूर्वा यादव (६०.६७), तृतीय - सुरज सावंत (६०). वाणिज्य शाखा : प्रथम- प्रेरणा घाडी - ७९.३३, द्वितीय - मनस्वी नर -७६, तृतीय - पूर्वा गुरव -७५.५०. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाहक, कोषाध्यक्ष, कार्यकारणी सदस्य मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com