आमदार जठार यांचा आज तळेरे येथे सत्कार

आमदार जठार यांचा आज तळेरे येथे सत्कार
Published on

जठार यांचा आज तळेरे येथे सत्कार
तळेरे : भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांची महाराष्ट्र राज्य विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल नियोजित तळेरे तालुका कृती समिती आणि तळेरे ग्रामपंचायत यांच्या वतीने ८ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता जाहीर सत्कार होणार आहे. हा कार्यक्रम तळेरे एसटी स्टॅण्ड समोरील ब्रीजखालील छत्रपती शिवाजी महाराज रंगमंच येथे होणार आहे. गावातील काही प्रमुख समस्यांबाबत निवेदन देण्यात येणार आहे. तरी या प्रसंगी तळेरे गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नियोजित तळेरे तालुका कृती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत (राजू) जठार, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, दिलीप तळेकर, शरद वायंगणकर, संजय खानविलकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com