कणकवली तालुक्‍याचा निकाल ९७.९८ टक्‍के

कणकवली तालुक्‍याचा निकाल ९७.९८ टक्‍के
Published on

42288
सान्वी कारेकर, पूर्वा सावंत, सेजल हुंबे, लिशा जाधव, मुग्धा साईल, मनाली देसाई, वैष्णवी कोळेकर, भार्गव काणेकर
42265
चिन्मयी गुरव, गौरी खोचरे, वरदा मराठे, राशी राणे, प्रांजल ठाकूर, दीक्षा सामंत, वेदांत तावडे, मानसी लाड, आर्या रासम
42266
सोनिया चोडणेकर, निल नलावडे, श्राव्या मेस्त्री, आराध्य सावंत, मदिहा सतकूत, भूषण दळवी, वंदना सावंत, अथर्व सावंत, हर्षदा वर्दम
42267
खुशी आमडोसकर, मोहन नांदगावकर, निधी कदम, आदित्य गुप्ता, रिद्धी पेंडूरकर, हुसेन शेख, आदिती रासम, संस्कृती भोर, पार्थिवी एकावडे

कणकवली तालुक्‍याचा निकाल ९७.९८ टक्‍के

विद्यामंदिर हायस्कूलची सान्वी कारेकर प्रथम; पूर्वा सावंत आणि सेजल हुंबे द्वितीय

कणकवली, ता. ९ : दहावी परीक्षेत कणकवली तालुक्‍याचा निकाल ९७.९८ टक्‍के लागला. तालुक्‍यात विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीची विद्यार्थीनी सान्वी कारेकर हिने १०० टक्‍के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. विद्यामंदिर हायस्कूलची पूर्वा सावंत आणि न्यू इंग्‍लिश स्कूल फोंडाघाटची सेजल हुंबे यांनी प्रत्‍येकी ९८.८० टक्‍के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर आयडियल इंग्‍लिश स्कूल वरवडेची लिशा जाधव हिने ९८.६० टक्‍के मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

शाळा निहाय निकाल असा ः विद्यामंदिर हायस्कूल - ९८.१७ टक्‍के. विद्यालयातून सान्वी रघुनाथ कारेकर १०० टक्‍के (प्रथम), समृद्धी शंकर धुरी ९८.२० टक्‍के, चिन्मयी सुहास गुरव ९८.२० टक्‍के, गौरी सुनील खोचरे ९८.२० टक्‍के (सर्व द्वितीय), वरदा दत्तप्रसाद मराठे (तृतीय), राशी संदीप राणे ९६.६० टक्‍के, प्रांजल जयवंत ठाकूर ९६ टक्‍के.
एस.एम.हायस्कूलचा निकाल ९२.८५ टक्‍के. विद्यालयातून पूर्वा संतोष सावंत ९८.८० टक्‍के (प्रथम), मुग्‍धा विकास साईल ९७.८० टक्‍के (द्वितीय), मनाली प्रसन्ना देसाई ९७ टक्‍के (तृतीय) वरील तिन्ही विद्यार्थीनींना संस्कृत विषयात १०० टक्‍के गुण मिळाले आहेत. तर वैष्णवी कृष्णा कोळेकर ९४.४० टक्‍के, भार्गव भरत काणेकर ९४.२० टक्‍के.
विद्यामंदिर इंग्लिश स्कूल निकाल १०० टक्‍के. या विद्यालयातून यज्ञेश गावडे हा ९१.२० टक्‍के गुण मिळवून प्रथम, पूर्वा ओमप्रकाश रावले हिने ९० टक्‍के गुण मिळवून द्वितीय तर पूजा संतोष उंबळकर हिने ८५.८० टक्‍के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
शिवडाव माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्‍के लागला. या विद्यालयातून दुर्वेश यशवंत सावंत याने ८९ टक्‍के गुण मिळवून प्रथम, मैथिली मिलिंद कदम हिने ८४ टक्‍के गुण मिळवून द्वितीय तर सेजल बाळकृष्ण शिवडावकर हिने ८२.२० टक्‍के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. सरस्वती हायस्कूल नांदगावचा निकाल १०० टक्‍के लागला. या विद्यालयात आदिती अजय चाळके ९०.२० टक्‍के (प्रथम), मृणाली मारूती मोरये ८८ टक्‍के (द्वितीय), आदिती अवधूत वाळके ८.२० टक्‍के (तृतीय). लोरे-वाघेरी विद्यामंदिर हायस्कूलचा निकाल १०० टक्‍के. या विद्यालयातून समर्थ प्रशांत राणे ८८.८० टक्‍के (प्रथम), राज वसंत मांडवकर ८५.६० टक्‍के (द्वितीय) आणि राहुल महेश पाटील ८३.६० टक्‍के (तृतीय).
अंजूमन मुुस्लिमीन हायस्कूल हरकुळ बुद्रूक निकाल १०० टक्‍के. हुसेन शेख ९३.२० टक्‍के (प्रथम), रुक्‍सार साठी ९२.४० टक्‍के (द्वितीय), तमन्ना पटेल ८७.६० टक्‍के (तृतीय). कासार्डे विद्यालय निकाल ९७.१९ टक्‍के. विद्यालयातून अद्विता महावीर पोकळे ९३ टक्‍के (प्रथम), प्रणव लहू दहिफळे ९२.४० टक्‍के, अथर्व सत्‍यविजय सावंत ९२.४० टक्‍के, रिया विश्‍वनाथ सावंत ९२.४० टक्‍के (द्वितीय) आणि सर्वेश सतीश कदम ९० टक्‍के (तृतीय). नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ निकाल १०० टक्‍के. विद्यालयातून हर्षदा महेश वर्दम ९५ टक्‍के (प्रथम), नेहा भिकाजी सावंत ९१.८० टक्‍के (द्वितीय), भार्गवी देवेंद्र कर्णिक ८९.८० टक्‍के (तृतीय) तर हर्ष विनायक कुबडे ८९. ६० टक्‍के आणि सानिका सुनील पारधिये ८८.८० टक्‍के. नरडवे स्कूल निकाल १०० टक्‍के. विद्यालयातून तन्वी महेश मेस्त्री ८८.८० टक्‍के (प्रथम), आशिष लक्ष्मण सावंत ८७.२० टक्‍के (द्वितीय), वेदा संजय सावंत ८३.६० टक्‍के (तृतीय). केसरकर विद्यालय वारगावचा निकाल १०० टक्‍के. विद्यालयातून आर्यन कुळकर्णी ९२.२० टक्‍के (प्रथम), दिपेश पाष्‍टे ८९.९० टक्‍के (द्वितीय), मयुरेश प्रभू ८९.६० टक्‍के (तृतीय).
वामनराव महाडिक विद्यालय तळेरे निकाल ९५.९१ टक्‍के. विद्यालयातून स्वयम महाडिक ८८.२० टक्‍के (प्रथम), शुभम तेली ८७.४० टक्‍के (द्वितीय), अथर्व जठार ८४.२० टक्‍के (तृतीय). ल.गो.सामंत विद्यालय हरकुळ बुद्रूकचा निकाल ९४.७४ टक्‍के लागला. विद्यालयातून दुर्वी चिंदरकर ९०.६० टक्‍के (प्रथम), धनश्री कांदळकर ८६.६० टक्‍के (द्वितीय), मुग्‍धा वर्देकर ८५.४० टक्‍के (तृतीय).
आदर्श विद्यामंदिर सावडाव निकाल १०० टक्‍के. विद्यालयातून प्राजक्ता डगरे ८३.४० टक्के (प्रथम), पूर्वा डगरे ८१.४० टक्‍के (द्वितीय), वैष्णवी तेली ७३ टक्‍के तृतीय. माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा (सेमी) निकाल १०० टक्‍के. विद्यालयातून अथर्व तांबे ९५.२० टक्‍के (प्रथम), रिद्धी पेंडुरकर ९४.२० टक्‍के (द्वितीय), आर्या सावंत ९२.८० टक्‍के (तृतीय). मराठी माध्यम रूद्र सावंत ६९. ६० टक्‍के, नील पारकर ६४ टक्‍के आणि रेणूका परब ६२.८० टक्‍के. सेंट उर्सुला हायस्कूल वरवडे निकाल १०० टक्‍के : विद्यालयात सोनिया चोडणेकर ९८ टक्‍के (प्रथम), नील नलावडे ९७.८० टक्‍के (द्वितीय), श्राव्या मेस्त्री ९७.६० टक्‍के आणि आराध्या सावंत ९७.६० टक्‍के (तृतीय).
शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण निकाल ९७.१६ टक्‍के. विद्यालयातून संस्कृती भोर ९३.४० टक्‍के (प्रथम), आर्या गुरव ८९.९० टक्‍के (द्वितीय), प्राजक्‍ता ठाकूर देसाई ८८.८० टक्‍के (तृतीय).
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट निकाल ९९.०२ टक्‍के. विद्यालयातून सेजल हुंबे ९८.८० टक्‍के (प्रथम). दीक्षा सामंत ९६.४० टक्‍के (द्वितीय), वेदांत तावडे ९४.८० टक्‍के (तृतीय).
आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे ः लिशा जाधव ९८.६० (प्रथम), सुश्रूत नानल ९८.२० टक्‍के (द्वितीय), शुखी आमडोसकर ९६.६० टक्‍के (तृतीय), मोहन नांदगावकर ९६.६० टक्‍के (तृतीय), निधी कदम ९३.६० टक्‍के, आदित्‍य गुप्ता ९३.४० टक्‍के. आदर्श विद्यालय करंजे निकाल १०० टक्‍के : विद्यालयातून वंदना सावंत ९४.४० टक्‍के (प्रथम), अथर्व सावंत ९४.२० टक्‍के (द्वितीय), पायल शिरसाट ९२ टक्‍के (तृतीय). कळसुली इंग्‍लिश स्कूल निकाल १०० टक्‍के : विद्यालयातून भूषण दळवी ९३.६० टक्‍के (प्रथम), मेघा दळवी ८९.६० टक्‍के (द्वितीय), मयुरेश धुरी आणि वेदिका मेस्त्री ८९ टक्‍के (तृतीय). शंकर महादेव विद्यालय कुंभवडे निकाल १०० टक्‍के : विद्यालयातून खुशी गोसावी ८७ टक्‍के (प्रथम), राजदीप तेली ८०.४० टक्‍के द्वितीय, जयेश आचरेकर ७७.२० टक्‍के तृतीय. माध्यमिक विद्यालय नाटळ निकाल ९५.५५ टक्‍के : विद्यालयातून वैदिका सावंत ९१.६० टक्‍के (प्रथम), ईशा घाडीगावकर ८८ टक्‍के (द्वितीय), श्रावणी सावंत ८५ टक्‍के (तृतीय). नॅशनल इंग्लिश स्कूल नडगिवे निकाल ९१.६६ टक्‍के : विद्यालयातून मदिहा सतकूल ९३.६० टक्‍के (प्रथम), नाबीहा काझी ९२.२० टक्‍के (द्वितीय), शमिका निग्रे ८९.२० टक्के (तृतीय).
----
इतर शाळांचा निकाल असा
न्यू इंग्‍लिश स्कूल ओसरगाव-बोर्डवे निकाल १०० टक्‍के : प्रथम- गणेश दीपक शिंदे ७४.६० टक्‍के, द्वितीय - स्वानंदी कदम ७४.२० टक्‍के, तृतीय - सृष्‍टी सावंत ७०.४० टक्‍के. बालशिवाजी इंग्‍लिश मिडियम जानवली निकाल १०० टक्‍के : प्रथम- गार्गी राणे ७५.८० टक्‍के, द्वितीय-आराध्य राणे ७४ टक्‍के, तृतीय - तनुजा जाधव ७०.२० टक्‍के. विद्यामंदिर हरकुळ खुर्द निकाल १०० टक्‍के : प्रथम- आदिती रासम ९६ टक्‍के, द्वितीय - आर्या रासम, तृतीय - गौरी घाडीगावकर. माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी निकाल १०० टक्‍के : प्रथम - पार्थिवी एकावडे ९४ टक्‍के, द्वितीय - काजल दिवेकर ८४.६० टक्‍के, तृतीय - वैष्णवी भोपळे ७७.८० टक्‍के. माध्यमिक विद्यालय बिडवाडी निकाल १०० टक्‍के : प्रथम - केतन भोगले ८७.४० टक्‍के, द्वितीय- सांची तांबे ८४ टक्‍के, तृतीय - तन्वी वायंगणकर ८०.२० टक्‍के.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com