भगवती हायस्कूलचा निकाल ८७.५० टक्के

भगवती हायस्कूलचा निकाल ८७.५० टक्के
Published on

42331

भगवती हायस्कूलचा निकाल ८७.५० टक्के
मुणगे : येथील भगवती हायस्कूलच्या दहावीच्या फेब्रुवारी-मार्च -२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ८७.५० टक्के लागला. या प्रशालेतून २४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ८ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थी आणि उत्तीर्ण श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक मृगाक्षी मंगेश हिर्लेकर (९१.२० टक्के), द्वितीय क्रमांक सोहम प्रमोद हिर्लेकर (९०.८० टक्के), तृतीय क्रमांक श्रावणी परेश माटवकर (८७.६० टक्के) यांनी मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com