कुडाळात १९ शाळांचा निकाल १०० टक्के

कुडाळात १९ शाळांचा निकाल १०० टक्के
Published on

swt९३.jpg मध्ये फोटो आहे.
सुधांशु धुरी, शिवानी सर्वेकर
42362
परुळे ः कुशेवाडा सरपंच नीलेश सामंत यांची मुलगी दिया हिने दहावी परीक्षेत ९९.८० टक्के गुण पटकावले. तिचे अभिनंदन करताना वडील नीलेश सामंत, नेहा सामंत आणि आजोबा दतात्रय सामंत.


कुडाळात १९ शाळांचा निकाल १०० टक्के

दहावीचा निकाल; पाट हायस्कूलची दिया सामंत प्रथम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः दहावी परीक्षेचा कुडाळ तालुक्याचा निकाल ९८ टक्के लागला. तालुक्यातून १६०३ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, पैकी १५७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पाट हायस्कूलची विद्यार्थिनी दिया सामंत हिने ९९.८० टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. कुडाळ हायस्कूलच्या सुधांशु धुरी याने ९९.६० टक्के गुणांसह द्वितीय, पाट हायस्कूलच्या शिवानी सर्वेकर हिने ९८.२० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. तालुक्यातील १९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.
कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ (९८.५५)-सुधांशु धुरी (९९.६०), समृद्धी सरनाईक, आर्या आगलावे, वरदा वारंग (९८ टक्के), आयुषी केळुसकर (९७ टक्के). संस्कृत या विषयात तब्बल ७ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण पटकावले. श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण (१०० टक्के)-यश पेडणेकर (९०.२०), जनार्दन बिडये (८४.४०), भूमिका भरडकर (८३.४०).   न्यू इंग्लिश स्कूल, हळदीचे नेरुर (९४.१२)-अनुश्री कविटकर (९१.४०), शामली मेस्त्री (९०.४०), प्रसन्ना भिके (८२ टक्के). अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे (१०० टक्के)-अवंतिका देसाई ९७.८०), विशाखा पंचलिंग  (९३ टक्के), श्रृती राणे (९२.८०).
आवळेगाव हायस्कूल - (१०० टक्के)-सिद्धी दुखंडे  (८१.२०), रिना चव्हाण (७९.६०). किमया पालव (७३.८०). लक्ष्मी नारायण विद्यालय, बिबवणे (९७.७२)-श्रेया साळुंके (९३.२०), वरदा जोशी (९०.८०), अनुष्का कुडपकर (८८.८०). नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय, वालावल (१०० टक्के)-अथर्व मठकर (९४ टक्के), कुणाल मांजरेकर (८४.८०), सोनल मठकर (८३.२०). शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव (९५.२४)-रसिका धुरी (९६.८०), आर्या कोरगावकर (९६.६०), निधी सावंत (९६.२०). सह्याद्री माध्यमिक वि‌द्यालय, भडगाव बु. (१०० टक्के)-साक्षी सावंत (८५.६०), तन्वी सुतार (८४ टक्के), वैष्णवी लोट (८१.२०). माध्यमिक विद्यालय, डिगस (१०० टक्के)-आर्यनी गावडे (८४.८०), श्रावणी पवार (७९.८०), सोहम घोगळे (७८.८०). शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर तिठा ((९७.६०)-चरण साईल (९५ टक्के), यश पालव (९३.२०), साक्षी सामंत (९२.८०), दुर्वा घाडी (९१.४०), समृद्धी दळवी (९०.६०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com