कासार्डे विद्यालयाची अद्विता पोकळे प्रथम

कासार्डे विद्यालयाची अद्विता पोकळे प्रथम
Published on

42486

कासार्डे विद्यालयाची अद्विता पोकळे प्रथम
तळेरे : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.१९ टक्के लागला. विद्यालयातून अद्विता पोकळे हिने ९३ टक्के मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. विद्यालयामधून एकूण १०७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रणव दहिफळे, अथर्व सावंत, रिया सावंत (९२.४०) यांनी संयुक्त व्दितीय क्रमांक तर सर्वेश कदम (९० टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला. या यशाबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबई संस्थेचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस आणि शालेय शिक्षण समिती चेअरमन रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था कमिटी कार्याध्यक्ष संजय पाताडे व सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका भाग्यश्री बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com