

swt134.jpg
43177
आंदुर्ले : उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रके प्रदान सोहळ्याप्रसंगी पखवाज अलंकार महेश सावंत व इतर.(छायाचित्र : अजय सावंत)
भारतीय संगीत कलापीठाच्या
विद्यार्थ्यांना गुणपत्रक वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ : भारतीय संगीत कलापीठ सिंधुदुर्ग केंद्रातून भजन गायन, पखवाज वादन आणि तबला वादन परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणपत्रक प्रदान सोहळा आंदुर्ले येथील पखवाज अलंकार महेश सावंत केंद्रावर झाला. यावेळी पखवाज महागुरू डॉ. दादा परब, भजनसम्राट बुवा भालचंद्र केळूसकर, सिद्धेश्वर कला क्रीडा मंडळाचे संस्थापक चंद्रकिसन मोर्ये आदी उपस्थित होते.
यामध्ये परीक्षा व विद्यार्थी नावे : भजन गायन (वारकरी) प्रथमा परीक्षा : सुयोग बांबूळकर, सार्थकी फणसेकर, ओम साटम, स्वाती पालकर, दिव्या आगलावे, यश नाईक, गजानन नाईक, चैतन्य महाबळ, निधी मर्ये, आराध्य आंगणे, रितेश राणे, सोहम चिंदरकर. द्वितीया परीक्षा भजन गायन (वारकरी) : साची मुळम बुवा, रचिता सदडेकर, गार्गी लुडबे, शारदा सामंत, नितीन शेणई, हर्षल राऊळ, सोनाली हुंदरे, ऋग्वेद मोर्ये, ओम पाटील, आत्माराम गोसावी, गणेश सुतार, श्री वैभव सावंत बुवा. भजन गायन तृतीया (वारकरी) : मंदार हडकर, कैवल्य बर्वे, तुकाराम बर्डे, प्रणिता शेणई, संजय नाईक बुवा, रवींद्र गोसावी बुवा, रियांश त्रिंबककर. उपांत्य विशारद भजन गायन (वारकरी) : श्री रामचंद्र परब बुवा, तेजल जाधव बुवा, यश कुडाळकर बुवा, विजय माधव बुवा, महेश वेंगुर्लेकर बुवा, निलेश पेडणेकर बुवा, यश मर्ये. विशारद पूर्ण भजन गायन (वारकरी) : गणपत मांजरेकर बुवा. सुगम संगीत प्रथमा परीक्षा : सुशांत गोसावी, तृतीया परीक्षा : विश्वनाथ बर्वे, अशोक कांबळी, उपांत्य विशारद : वासुदेव देसाई बुवा.
भारतीय संगीत कलापीठाचे संस्थापक प्रा. राहुल आघाडे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गुणपत्रके प्रदान करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.