शिवाजी रावराणे यांचे निधन

शिवाजी रावराणे यांचे निधन
Published on

swt1511.jpg
43596
अरूणा वाळके

अरूणा वाळके यांचे निधन
बांदा, ता. १५ : येथील अरूणा विठ्ठल वाळके (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, नातसून, पतवंडे असा मोठा परिवार आहे. स्वातंत्र्य सैनिक (कै.) विठठ्ल वाळके यांच्या त्या पत्नी होत. येथील उद्योजक राजेद्र उर्फ राजू वाळके व चंदू वाळके यांच्या त्या मातोश्री होत.
----------
शिवाजी रावराणे यांचे निधन
वैभववाडी, ता. १५ : नावळे गावठणवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी राजाराम रावराणे (वय ९०) यांचे निधन झाले. ते पंचक्रोशीमध्ये उत्कृष्ट शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. गावातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असे. महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे अधीक्षक संजय रावराणे, एसटी ड्रायव्हर सतीश रावराणे, सुहास रावराणे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर नावळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com