गावडेआंबेरेत शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप

गावडेआंबेरेत शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप
Published on

-rat२२p१६.jpg-
26O45905
पावस ः गावडेआंबेरे येथे मुंबईच्या चैतन्य फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
---
गावडेआंबेरेत शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप
पावस : गरजू, दुर्गम शाळांच्या समृद्धीसाठी झटणाऱ्या चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी असून जिल्हा परिषद शाळांना चैतन्य फाउंडेशन आधार बनले आहे, असे प्रतिपादन गावडेआंबेरे केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र आग्रे यांनी केले. फाउंडेशनमार्फत शैक्षणिक साहित्य वितरणाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी चैतन्य फाउंडेशन संचालिका दीपाली तेंडुलकर, संजय आचार्य, रिया देसाई, सरीता तोंडे, छाया वारिंगे, स्नेहा शेलार, सामाजिक कार्यकर्ते भडे गावाचे माजी सरपंच सुधीर तेंडुलकर, गावडेआंबेरे सरपंच लक्ष्मण सारंग, मावळगे सरपंच नम्रता बिर्जे, मुख्याध्यापक सांगावकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com