सहाय्यक कामगार आयुक्त अजय तोडकर यांचा

सहाय्यक कामगार आयुक्त अजय तोडकर यांचा
Published on

-rat६p३०.jpg-
26O55719
रत्नागिरी : साहाय्यक कामगार आयुक्त अजय तोडकर यांच्या सत्काराप्रसंगी उपस्थित सतीश शेवडे, भरत ओसवाल, ॲड. प्राची जोशी, मंदार गाडगीळ, सुहास पटवर्धन, डॉ. संजय केतकर आदी.
------
साहाय्यक कामगार आयुक्त तोडकर यांचा गौरव
रत्नागिरी : साहाय्यक कामगार आयुक्त या पदावर निवड झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरूअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीतर्फे अभ्यासिकेतील परीक्षार्थी अजय तोडकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, अकादमीचे अध्यक्ष भरत ओसवाल, संस्थेचे नियामक मंडळ सदस्य ॲड. प्राची जोशी, सीए मंदार गाडगीळ, सुहास पटवर्धन, डॉ. संजय केतकर, मनोज पाटणकर, अकादमीच्या समन्वयक ॲड. सोनाली खेडेकर, अकादमीचे अध्यापक तेजस कळंबटे, प्रथमेश वाडकर, कर्मचारी सोनाली मोरे आदी उपस्थित होते.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com