

swt714.jpg
55854
आचरा : सरपंच फर्नांडिस यांनी आचरा सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय कातीवले यांचे स्वागत केले.
आचरा सहाय्यक पोलिस निरिक्षकपदी कातीवले
आचरा : येथील पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांची सागरी सुरक्षा शाखा ओरोस येथे बदली झाल्याने रिक्त जागी विजयदुर्ग सहायक पोलिस निरीक्षक संजय कातीवले यांनी पदभार स्वीकारला.यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आपण सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही सहाय्यक पोलिस निरीक्षक कातीवले यांनी दिली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, चंदू कदम, माजी सरपंच अनिल करंजे, पांडुरंग वायंगणकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, उदय घाडी, जगदीश पांगे, प्रफुल्ल घाडी, शैलेश मुणगेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.